Recipe –
फुटाण्याची डाळ एक वाटी
तांदळाच पीठ दोन वाटी(त्याच वाटीने)
पाणी तीन वाटी (त्याच वाटीने)
बाकीचे सर्व जिन्नस आवडीप्रमाणे पाण्यात घालून पाणी उकळून त्यात पिठ घालून उकड काढायची आहे व नंतर पीठ मळून चकली करायची आहेत.
मोहनासाठी कुठेही तेल वापरायचे नाही आहे.
जगातील सगळ्यात सोप्पी चकलीची रेसिपी|Chakli Recipe#short #viralshorts2023 #shortsfeed #viralvideo
#youtubeshorts
#viralshorts2023
#shortsfeed
#viralvideo
#viralshort
#shortsvideo
#shorrts
#ytshorts
#chklirecipe
Chakli
chakali
Chakli recipe
source
@smilingstars5232
👌👌👌👌👌