Advertisement

ताज्या मटार पासून बनवा असे चटपटीत कुरकुरीत मटार पॅटिस | Matar Pattice Recipe



#matarpattice #pattice #snackrecipe #winterspecial
साहित्य
१ कप मटार
आलं लसूण हिरवी मिरची वाटण
१ कांदा
हळद, गरम मसाला पावडर
१/२ उकडलेला बटाटा
कोथिंबीर
मीठ,लिंबू साखर

पारीसाठी
२ मोठे बटाटे
१/२ कप पोहे
१ चमचा कॉर्नफोअर
मीठ
*************************************
Dosa Tawa –
Mixing bowl –
Grill Toaster –
Non-stick fry pan –
Appe pan –
***************************************************
Follow us on Facebook
Follow us on Instagram
For Business enquiries [email protected]
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite

source

36 comments
@Bhairuchamulga

अंड्या मध्ये बुडवून व नंतर पोह्याच्या पिठामध्ये बुडवून तळून अधिक रुचकर आणि पौष्टिक होतात पॅटीस आणि सारणा मध्ये थोडा खजूर कुस्करून आणि मनुका व ओले खोबरे घालून तर अहाहा आदिकच रुचकर होतात .. धन्यवाद 👌🏽

@priyankakoli1231

लय भारि आहे 🎉

@smrutikaduskar4799

Khup chan mi nehmi pohe cha thakte khup chan hotat

@RenuKhanolkar

खुप छान पॅटिस ❤

@samarthmore8690

Khup chhan zalet…mi karun pahile
Crispy❤