Advertisement

संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाच्या पिठाची चकली | Tandalachi Chakli | Chakli Recipe.



#Chaklirecipe#chaklibhajani#chaklirecipeinmarathi #चकली

Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड

तांदळाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी साहित्य-
• तांदुळाचे पीठ / Rice flour – 4 Cup
• भाजकी डाळव / Rosted Chanadal – 1 कप
• गरम तेलाचे मोहन / Worm Cooking oil – ½ कप
• पांढरे तीळ / Saseme – 2 चमचे
• ओवा / Carom seeds – ½ चमचा
• तिखट / red chilli powder – 1 चमचा
• हळद / Turmeric Powder – ½ चमचा
• धने जिरे पूड / dry coriander Cumin powder – 1 चमचा
• हिंग / Asafoetida – ¼ चमचा
• मीठ / Salt – चवीनुसार
• गरम पाणी / Worm Water – 2½ कप/ गरजेपुरत
• तेल / Cooking oil – fry

🍳 रेशनच्या तांदळाची बटर चकली

🍳 कढईमध्ये बेकरी स्टाइल रवा केक

🍳 मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी मुरमुरा लाडू

🍳 गव्हाचे पीठ व नारळाची गोड शंकरपाळी

#instantchakalirecipe
#chakalirecipeinmarathi
#chakali
#binabhajnichichakli
#bhajnichichakli
#1kilochakali
#chaklichirecipe
#chaklirecipeinmarathi
#chaklirecipe
#chaklibhajanirecipe
#chaklibycookingticketmarathi
#instantchakali
#quickchakali
#instantchakalirecipein10mts
#चकली
#tandalachichakli
#crispychakli
#ricechakli
#काटेरीचकलीकशीबनवायची
#तांदळाचीचकली
#तेलातनविरघळणारीचकली

source

44 comments
@DeeptiPrabhudesai

फुटाणे डाळ चालेल का.

@MeghaGhadge-tv1er

एकच नंबर खुप आवडली ❤❤❤❤❤

@ashwinijeurkar9962

खूप छान दाखवले आहे

@PadminiPudale

खूप छान चकली झाली आहे मस्त दिपावली च्या खूप शुभेच्छा ❤❤

@SanikaPathare-w2h

चकली च thambanel खूप छान बनवलाय मागच्या वर्षी तुमचे पदार्थ आणि thambanel खुप youtubers लोकांनी कॉपी केलेले.