संपेपर्यंत crispy राहणारी बिनाभाजणीची पोह्याची चकली kurkurit chakli | poha chakli recipe in marathi
✦ साहित्य –
• पोहे एक कप
• डाळवं – अर्धा कप
• तांदळाचे पीठ – दीड कप
• तीळ – दोन टेबलस्पून
• जिरेपूड – एक टीस्पून
• धने पूड – एक टीस्पून
• ओवा – एक टीस्पून
• हळद – पाव टीस्पून
• लाल तिखट
• मीठ चवीनुसार
• हिंग
• तेल – तीन टेबलस्पून
• पाणी गरजेप्रमाणे
#pohachakali #chaklirecipe #instantchakli #chakalibhajani #ganpati2024 #marathirecipes #marathifood #maharashtriancuisine #maharashtrianrecipes
source
@kirtiteli2151
प्रमाण किती घ्यायचे