Advertisement

Beginners Yoga रोज घरी करता येतील अशी योगासने ! Dr Saee Khardikar | Marathi



Beginners Yoga रोज घरी करता येतील अशी योगासने !

आरोग्य धन संपदा हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे! पण याचा खरा अर्थ आपल्याला तेव्हा समजतो जेव्हा शरीराच्या काही तक्रारी सुरु होतात आणि रोजच्या जीवनात काही अडथळे यायला लागतात.तेव्हा उत्तम आरोग्याचे महत्व समजते. मग तुम्ही विचाराचे उत्तम आरोग्य कसे मिळवायचे ? तर ते नियमित योगाभ्यासाने!

पण आपल्याला सगळ्यानाच पुरेसा वेळ नाही यामुळे व्यायाम करायचे राहून जाते. या सगळ्या मध्ये जर तुमच्या कडे रोज १-२ तास जरी नसले व्यायाम करायला तरी १५-१० मिनिटे काढून काही Basic योगासने रोज practice करू शकतो. असाच सोप्प्या यपगॅसनं बद्दल आजच्या विडिओ मध्ये जाणून घेऊयात :

Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.

Join this channel to get access to perks:

To register to our Patient Portal and start availing yourself of our services.

To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here

Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.

आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.

Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे

लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.

For Whatsapp: 94229 89425

Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life

source

34 comments
@nikhildabhade-937

खुप छान समजून सांगितलंय मॅम तुमचा खुप धन्यवाद

@sundongre4853

खूप छान आज पहिल्यांदाच ऐकतोय ,बघतोय आता नियमित बघून सोबतच योग, प्राणायाम, व्यायाम करनार.

समजून सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर अनेक धन्यवाद
खूप खूप शुभेच्छा

मनापासून आभार

@arunakhot4934

आपले सादरीकरण अतिशय उत्तम आहे.

@JustForHearts

नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा https://pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
धन्यवाद

@SuneelBhilare

आपली निवेदन शैली उत्तम आहे. 👌🏻