Advertisement

संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाच्या पिठाची चकली | Tandalachi Chakli | Chakli Recipe.



#Chaklirecipe#chaklibhajani#chaklirecipeinmarathi #चकली

Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड

तांदळाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी साहित्य-
• तांदुळाचे पीठ / Rice flour – 4 Cup
• भाजकी डाळव / Rosted Chanadal – 1 कप
• गरम तेलाचे मोहन / Worm Cooking oil – ½ कप
• पांढरे तीळ / Saseme – 2 चमचे
• ओवा / Carom seeds – ½ चमचा
• तिखट / red chilli powder – 1 चमचा
• हळद / Turmeric Powder – ½ चमचा
• धने जिरे पूड / dry coriander Cumin powder – 1 चमचा
• हिंग / Asafoetida – ¼ चमचा
• मीठ / Salt – चवीनुसार
• गरम पाणी / Worm Water – 2½ कप/ गरजेपुरत
• तेल / Cooking oil – fry

🍳 रेशनच्या तांदळाची बटर चकली

🍳 कढईमध्ये बेकरी स्टाइल रवा केक

🍳 मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी मुरमुरा लाडू

🍳 गव्हाचे पीठ व नारळाची गोड शंकरपाळी

#instantchakalirecipe
#chakalirecipeinmarathi
#chakali
#binabhajnichichakli
#bhajnichichakli
#1kilochakali
#chaklichirecipe
#chaklirecipeinmarathi
#chaklirecipe
#chaklibhajanirecipe
#chaklibycookingticketmarathi
#instantchakali
#quickchakali
#instantchakalirecipein10mts
#चकली
#tandalachichakli
#crispychakli
#ricechakli
#काटेरीचकलीकशीबनवायची
#तांदळाचीचकली
#तेलातनविरघळणारीचकली

source

44 comments
@SAS19895

मी आज पहिल्यांदा तुम्हाला कमेंट करतेय . विडियो रोज बघते . खुप छान दिसत आहे चकली. मला नाही जमत तेवढी खास .पण मी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे करुन बघेन. सुषमा शिंदे तामिळनाडूतून बघतेय

@RadhikaPurohi

मी वाटच बघत होते कधी दिवाळीचे पदार्थ सुरू करताय तुमचे पदार्थ बनवल्यानंतर चुकत नाही त्यामुळे मला खूप आवडतात यंदाचा दिवाळी फराळ तुमच्याच पद्धतीने बनू 🙏

@Tejasavale2206

Tai mi punyat rahte mla diwalicha faral yet nhi plzz shakarpali karanji ladoo yache recepi dakhava plzzz taii

@MrudulaDharmadhikari-wm9on

खुप छान ताई मी मागच्या वर्षी तुम्ही अपलोड केलेली तुमच्या पद्धतीने बनवलेली अप्रतिम झालेली यंदा हि बनवणार आहे 😊🙏

@swarnakannan4024

Madam
What about using butter instead of oil?

@Cookingticketmarathi

Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड