Advertisement

संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाच्या पिठाची चकली | Tandalachi Chakli | Chakli Recipe.



#Chaklirecipe#chaklibhajani#chaklirecipeinmarathi #चकली

Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड

तांदळाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी साहित्य-
• तांदुळाचे पीठ / Rice flour – 4 Cup
• भाजकी डाळव / Rosted Chanadal – 1 कप
• गरम तेलाचे मोहन / Worm Cooking oil – ½ कप
• पांढरे तीळ / Saseme – 2 चमचे
• ओवा / Carom seeds – ½ चमचा
• तिखट / red chilli powder – 1 चमचा
• हळद / Turmeric Powder – ½ चमचा
• धने जिरे पूड / dry coriander Cumin powder – 1 चमचा
• हिंग / Asafoetida – ¼ चमचा
• मीठ / Salt – चवीनुसार
• गरम पाणी / Worm Water – 2½ कप/ गरजेपुरत
• तेल / Cooking oil – fry

🍳 रेशनच्या तांदळाची बटर चकली

🍳 कढईमध्ये बेकरी स्टाइल रवा केक

🍳 मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी मुरमुरा लाडू

🍳 गव्हाचे पीठ व नारळाची गोड शंकरपाळी

#instantchakalirecipe
#chakalirecipeinmarathi
#chakali
#binabhajnichichakli
#bhajnichichakli
#1kilochakali
#chaklichirecipe
#chaklirecipeinmarathi
#chaklirecipe
#chaklibhajanirecipe
#chaklibycookingticketmarathi
#instantchakali
#quickchakali
#instantchakalirecipein10mts
#चकली
#tandalachichakli
#crispychakli
#ricechakli
#काटेरीचकलीकशीबनवायची
#तांदळाचीचकली
#तेलातनविरघळणारीचकली

source

44 comments
@KusumParabParab

सुगरण आहात तुम्ही ताई मसाले बनवता रोज रेसिपी करता कौतुक आहे तुमचं 🙏

@Kpop_krush313

रेशनचे तांदूल चालेल का

@GauriPuranik-q7o

तुमचा cooking channel इतरांच्या पेक्षा एकदम वेगळा आहे संगण्याची पद्धत मस्त, रेसिपी Uniqek असतात विशेष म्हणजे पदार्थ बनवल्यावर चुकत नाही हे महत्त्वाचं ❤

@saritarajwade1398

मी नेहमी भाजणीच्या चकल्या करते.ह्यावर्षी अश्या चकल्या करून पाहीन.मी ग्वाल्हेर हून विडिओ पहात आहे.दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

@sanikahirve3322

छान छान छान ❤❤❤

@NehaPujari-wb3th

मी गेल्या वर्षी २ वेळा तुमच्या चकलीची रेसिपी बघून सेम बनवलेली फारच सुंदर झाली टीप्स फारच छान साध्या सोप्या सरळ भाषेत पटकन लक्षात येत खुप छान छान ❤❤