Advertisement

संपेपर्यंत crispy राहणारी बिनाभाजणीची पोह्याची चकली kurkurit chakli | poha chakli recipe in marathi



संपेपर्यंत crispy राहणारी बिनाभाजणीची पोह्याची चकली kurkurit chakli | poha chakli recipe in marathi

✦ साहित्य –
• पोहे एक कप
• डाळवं – अर्धा कप
• तांदळाचे पीठ – दीड कप
• तीळ – दोन टेबलस्पून
• जिरेपूड – एक टीस्पून
• धने पूड – एक टीस्पून
• ओवा – एक टीस्पून
• हळद – पाव टीस्पून
• लाल तिखट
• मीठ चवीनुसार
• हिंग
• तेल – तीन टेबलस्पून
• पाणी गरजेप्रमाणे

#pohachakali #chaklirecipe #instantchakli #chakalibhajani #ganpati2024 #marathirecipes #marathifood #maharashtriancuisine #maharashtrianrecipes

source

31 comments
@kirtiteli2151

प्रमाण किती घ्यायचे

@taramktak2214

पिट नरम या मीडियम तयार बांधयाच्

@harshpatil1312

Pohe 1 cup mhnje 250 ml cha measurement cup ka ani pohe patal ka khayache pohe

@bhumikaumap3564

तांदूळ पीठ किती घ्यायचा

@Pihu0181

डाळी ऐवजी बेसन पीठ घेतलं तर चालेल का?